जेटसन पेमा (तिबेटी : རྗེ་བཙུན་པདྨ་; जन्म:७ जुलै, १९४०) ह्या एक तिबेटी नागरिक असून १४वे दलाई लामा यांची त्या बहीण आहेत. ४२ वर्षे त्या तिबेटी निर्वासित विद्यार्थ्यांसाठीची तिबेटी चिल्ड्रेन्स व्हिलेज (TCV) शाळा प्रणालीच्या अध्यक्षा होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जेटसन पेमा
यामागील विज्ञान आणि इतिहास.