१४वे दलाई लामा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

१४वे दलाई लामा

चौदावे दलाई लामा (धार्मिक नाव: तेंझिन ग्यात्सो ; तिबेटी: བསྟན་འཛིན་རྒྱ་མཚོ་ ; रोमन लिपी: Tenzin Gyatso ; चिनी: 丹增嘉措 ; फीनयीन: Dānzēng Jiācuò ;) (जन्म : ताकत्सर, छिंगहाय, चीन, ६ जुलै १९३५) हे १४वे व विद्यमान दलाई लामा आहेत. तिबेटी बौद्ध मतातील गेलुग्पा पंथाच्या प्रमुख आचार्यांना दलाई लामा अश्या संज्ञेने उल्लेखले जाते. १७ नोव्हेंबर, इ.स. १९५० रोजी चौदाव्या दलाई लामांनी पदाची सूत्रे हाती घेतली. या दलाई लामांनी तिबेटी लोकांच्या हितरक्षणासाठी हयातभर कार्य केले असून इ.स. १९८९ साली त्यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →