दलाई लामा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

दलाई लामा

दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते असतात. ‘दलाई लामा’ याचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा होतो. जगभरातील बौद्ध यांना आपले धर्मगुरू मानतात. आतापर्यंत १३ दलाई लामा होऊन गेले असून सध्याचे चौदावे दलाई लामा हे तेन्झिन ग्यात्सो आहेत. चीनने तिबेट देशावर केलेल्या विरोधामुळे त्यांनी भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील धरमशाला येथे आश्रय घेतला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →