स्टँड-अप इंडिया

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

साचा:Infobox project

स्टँड-अप इंडिया ही योजना महिला आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समुदायातील उद्योजकतेला पाठिंबा देण्यासाठी ५ एप्रिल २०१६ रोजी भारत सरकारने सुरू केली.

हे स्टार्टअप इंडिया सामान आहे पण या योजनेचे भाग नाही.या दोनही योजना मेक इन इंडिया, इंडस्ट्रियल कॉरिडोर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, सागरमाला, भारतमाला, उडान-आरसीएस, डिजिटल इंडिया, भारतनेट आणि उमंग या भारत सरकारच्या इतर योजनांचे समर्थक व लाभार्थी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →