स्टार्टअप इंडिया ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे, ज्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारी २०१६ रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात केली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील युवकांना स्टार्टअप उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे, रोजगारनिर्मिती वाढवणे आणि नवोन्मेषाला चालना देणे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्टार्टअप इंडिया
या विषयावर तज्ञ बना.