सौरभ राज जैन (जन्म १ डिसेंबर १९८५) हा हिंदी दूरचित्रवाणीमधील भारतीय अभिनेता आहे. महाभारत (२०१३-१४) मधील कृष्णाच्या भूमिकेने त्यांनी घराघरात नाव कमावले व देशभरात प्रशंसा मिळवली. देवों के देव मधील विष्णूची त्यांची भूमिका देखील लोकांना आवडली.
त्याने इतर उल्लेखनीय दूरचित्रवाणी कार्यक्रमांमध्ये कसम से, उत्तरन, चंद्रगुप्त मौर्य आणि पटियाला बेब्स मध्ये काम केले आहे. जैन यांनी नच बलिए ९ (२०१९) आणि खतरों के खिलाडी ११ (२०२१) या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आहे.
सौरभ राज जैन
थोडक्यात पण महत्त्वाचे.