सौरभ सचदेवा हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने त्याच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात २०१६ मध्ये मरून या चित्रपटातून केली होती. २०१८ मधील नेटफ्लिक्स मालिका सेक्रेड गेम्समधील सुलेमान इसा या त्याच्या पात्रासाठी त्याला समीक्षकांची प्रशंसा मिळाली. एक दिग्गज अभिनय प्रशिक्षक म्हणूत त्याने राणा दग्गुबती, हर्षवर्धन राणे, फ्रीडा पिंटो, वरुण धवन, राघव जुयाल, अक्षय ओबेरॉय, अर्जुन माथूर, कुब्बरा सैत, रिचा चढ्ढा, दुल्करप सलमान, अविनाश तिवारी, तृप्ती डिमरी, अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडिस, वाणी कपूर, आशा नेगी, शक्ती मोहन, रित्विक धनजानी, शिवम पाटील, आदर्श गौरव, यांसारख्या अभिनेतांना प्रशिक्षण दिले आहे.
तो मनमर्जियां, लालकप्तानआणि हाउसफुल ४ मध्ये दिसला होता . नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या वधमध्ये अलीकडेच एक विरोधी भूमिकेत तो दिसला होता.
सौरभ सचदेवा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.