सौर वाळवणी यंत्र हे नाशवंत शेतीमाल (भाज्या, फळे, धान्ये) दीर्घ काळ टिकवता येण्यासाठी निर्जलीकरण करणारे यंत्र होय. सोलर ड्रायरचे अनेक प्रकार असले तरी पदार्थातील पाणी काढून घेणे हे त्यांचे मूलभूत काम असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सौर वाळवणी यंत्र
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.