सोमदेव सुरि

या विषयावर तज्ञ बना.

सोमदेव सुरि (जन्म : इ.स. शतक १० वे, पूर्वार्ध) हा एक दिगंबर पंथीय जैन कवी असून हा जैन साधू आणि तर्कपंडित नेमिदेव याचा शिष्य होता. आचार्य नेमिदेवाप्रमाणे सोमदेव सुरि हाही मोठा तर्कशास्त्री होता. जैन धर्मातील देवसंघ या नावाने परिचित असणाऱ्या एका पंथाचा तो आचार्य होता. History of Sanskrit Literature या ग्रंथात संपादक एम. कृष्णमाचारियार यांनी एकूण सहा सोमदेवांचा संदर्भ दिला आहे. "यशस्तिलकचंपू"चा लेखक सोमदेवसूरि हा त्यापैकी एक असून "कथासरित्सागर"चा लेखक अन्य दुसरा सोमदेव आहे. =

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →