बिल्हण (इ.स. ११ वे शतक) हा काश्मिरी पंडित आणि संस्कृत महाकवी होता. त्याचा जन्म काश्मीरमधील प्रवरपुरानजीक असलेल्या खोनमुख येथे झाला. त्याच्या मृत्यू कालविषयी माहिती उपलब्ध नाही. हा वर्ण व जातीने ब्राह्मण होता. बिल्हणाने लहानपणीच वेद, व्याकरण व काव्यशास्त्र यांचे अध्ययन पूर्ण केले. तो काश्मीरमध्ये असतानाच त्याचे ग्रंथ ख्याती पावले होते, असे भारतीय संस्कृतिकोशातील 'बिल्हण' या नोंदीत नोंदले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिल्हण
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.