सोमदेव

या विषयातील रहस्ये उलगडा.

भारतीय संस्कृतिकोशात 'सोमदेव' या नावाच्या दोन नोंदी आहेत. दोघेही राजकवी आहेत पण त्यांचे काळ वेगळे आहेत. History of Sanskrit Literature या ग्रंथात संपादक कृष्णमाचारियार यांनी एकूण सहा सोमदेवांचा संदर्भ दिला आहे. "यशस्तिलकचंपू"चा लेखक सोमदेवसूरि हा त्यापैकी एक आहे. आणि कथासरित्सागरचा लेखक अन्य दुसरा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →