सोनीपत लोकसभा मतदारसंघ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सोनीपत लोकसभा मतदारसंघ हा हरियाणा राज्यातील १० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९७७ च्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ अस्तित्वात आला. यात सोनीपत जिल्हा आणि जींद जिल्ह्याचा काही भाग समाविष्ट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →