सिरसा लोकसभा मतदारसंघ

या विषयावर तज्ञ बना.

सिरसा लोकसभा मतदारसंघ हा हरियाणा राज्यातील १० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जाती (SC) उमेदवारांसाठी राखीव आहे. १९६७ च्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ अस्तित्वात आला. यात सिरसा जिल्हा, फतेहाबाद जिल्हा आणि जींद जिल्ह्याचा काही भाग समाविष्ट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →