सोनी राजदान

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सोनी राजदान

सोनी राजदान या १९८०-९० च्या दशकांतील एक अभिनेत्री आहेत. त्‍यांनी अभिनयाची कारकीर्द इंग्रजी नाटकांपासून केली. लव्ह अफेअर हा त्यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट नानावटी प्रकरणावर आधारित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →