राजेश्वरी सचदेव

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

राजेश्वरी सचदेव

राजेश्वरी सचदेव (जन्म: १४ एप्रिल १९७५) ही एक मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. हिने सचिन दिग्दर्शित आयत्या घरात घरोबा या चित्रपटा पासून अभिनय करण्यास सुरुवात केली. तिला सरदारी बेगम या चित्रपटासाठी सहायक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →