सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन (SET) ही भारतातील एक हिंदी मनोरंजन सशुल्क दूरचित्रवाणी वाहिनी आहे, जी ३० सप्टेंबर १९९५ रोजी सुरू झाली होती. जपानमधील सोनी कंपनीच्या कल्व्हर मॅक्स एंटरटेनमेंट या उपकंपनीकडे या वाहिनीची मालकी आहे.
सोनीच्या युट्यूब वाहिनीला एकूण १२४ अब्ज पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यामुळे ते तिसरे सर्वाधिक पाहिले गेलेले युट्युब चॅनल बनले; आणि १३८ दशलक्षाहून अधिक सदस्यांसह जुलै २०२२ पर्यंत ते तिसरे सर्वाधिक-सदस्यता घेतलेले युट्यूब चॅनेल बनले.
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?