पीएस २

यामागील विज्ञान आणि इतिहास.

पीएस २

पीएस २ हा प्ले स्टेशन २ हा सोनी (Sony) या कंपनीने बाजारात आणलेला एक खेळ आहे. या मध्ये कंपनीनेच हार्डवेयर तसेच खेळही पुरवलेले आहेत.

अतिशय प्रगत ऑडियो व्हिज्युअल इफेक्टस्(मराठी?) मुळे हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे.

या स्पर्धेत मागे पडू नये यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने एक्सबॉक्स(Xbox) हा खेळ आणला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →