कलर्स टीव्ही

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

कलर्स टीव्ही

कलर्स टीव्ही ही एक भारतीय सामान्य मनोरंजन वाहिनी असून वायकॉम१८कडे याची मालकी आहे. वाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये कौटुंबिक नाटके, विनोदी, युवा-केंद्रित रिअॅलिटी शो, गुन्हेगारीवरील कार्यक्रम आणि दूरचित्रवाणी चित्रपट यांचा समावेश होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →