दूरचित्रवाणी हा आज प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. जगातील अनेक भाषांमध्ये आज घडीला अनेक नानाविध प्रकारच्या दूरचित्रवाणी वाहिन्या उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा आज अनेक प्रकारच्या दूरचित्रवाणी वाहिन्या उपलब्ध आहेत. परंतु मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा दूरचित्रवाणी कधी सुरू झाली आणि मराठी दूरचित्रवाणी क्षेत्राची प्रगती कशी होत गेली याचा मागोवा या लेखामध्ये घेतला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादी
यामागील विज्ञान आणि इतिहास.