एबीपी माझा

या विषयावर तज्ञ बना.

एबीपी माझा

एबीपी माझा ही पश्चिम बंगालच्या एबीपी समूह या वृत्तसमूहाची २४ तास मराठी बातम्या देणारी वृत्तवाहिनी आहे. या वृत्तवाहिनीची सुरुवात २२ जून इ.स. २००७ रोजी झाली. या वृत्तवाहिनीचे जूने नाव 'स्टार माझा' होते. राजीव खांडेकर हे मुख्य संपादक आहेत. तर सरिता कौशिक कार्यकारी संपादक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →