एबीपी समूह

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

एबीपी समूह

आनंद बाजार पत्रिका (एबीपी) समूह एक भारतीय मीडिया संगुटित व्यवसाय संस्था आहे ज्याचे मुख्यालय पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे आहे. एबीपीची स्थापना १९२२ मध्ये झाली. आनंद पब्लिशर्स एबीपी समूहाचा विभाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →