ज्ञानदा कदम

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ज्ञानदा कदम ही मराठी वृत्तनिवेदिका असून ती सध्या एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीसाठी काम करते. तिच्या वक्तृत्व शैलीमुळे "काय सांगशील ज्ञानदा?" हे समाज माध्यमावर बऱ्याच काळ ट्रेडिंग वर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →