ही भारतातील दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांची यादी आहे. यामध्ये विविध भारतीय भाषांमधील वर्तमान उपग्रह वाहिन्यांची सूची आहे. खालील यादीतील व्यतिरिक्त, इतर अनेक प्रादेशिक वाहिन्या अस्तित्वात आहेत, ज्या काही विशिष्ट शहरे किंवा जिल्ह्यांपुरते मर्यादित आहेत. अशा वाहिन्या स्थानिक केबल टीव्ही ऑपरेटरद्वारे चालवल्या जातात.
अलीकडे युट्यूबसारख्या डिजीटल माध्यमांतून देखील अनेक ऑनलाइन वाहिन्या उपलब्ध आहेत. बीबीसीच्या अनेक भाषांतील ऑनलाइन आवृत्त्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.
भारतातील वृत्तवाहिन्यांची यादी
यामागील विज्ञान आणि इतिहास.