महालक्ष्मी मेनन तथा शोभा (२३ सप्टेंबर, १९६२ - १ मे, १९८०:चेन्नई, तमिळनाडू, भारत) ही एक मल्याळी चित्रपट अभिनेत्री होती. तिला वयाच्या १७व्या वर्षी तमिळ चित्रपट पासीमधील भूमिकेसाठी १९७९चा सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय तिला केरळ सरकारसर्वोत्तम बालकलाकार (१०७१), सर्वोत्तम सहायक अभिनेत्री (१९७७) आणि सर्वोत्तम अभिनेत्री (१९७८) हे पुरस्कार मिळाले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शोभा (अभिनेत्री)
थोडक्यात पण महत्त्वाचे.