सोनपापडी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सोनपापडी

सोन पापडी ही दक्षिण आशियातील एक लोकप्रिय मिठाई आहे. तिला सोन पापरी, शोमपापरी, सोहन पापडी, शोणपापडी किंवा पाटिसा असेही म्हणतात. ही शक्यतो चौकोनी-आकाराची असते किंवा फ्लेक्स म्हणून दिली जाते. त्यात कुरकुरीत पोत असते. तसेच ही पारंपारिकपणे गुंडाळलेल्या कागदामध्ये विकली जाते. आधुनिक औद्योगिक उत्पादनामुळे ती घट्ट तयार केलेल्या क्यूब्सच्या स्वरूपात विकले जात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →