माहीम हलवा ही एक भारतीय मिठाई आहे. मुंबईतील माहीम या ठिकाणाच्या नावावरून ही मिठाई ओळखली जाते. याला बर्फाचा हलवा किंवा पेपर हलवा म्हणून देखील ओळखले जाते.
माहीम येथील मिठाईवाले जोशी बुधाकाका यांनी तयार केल्यामुळे हे नाव देण्यात आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध खाद्यपदार्थांपैकी ही एक मिठाई आहेस. २०१० मध्ये या मिठाईला भौगोलिक संकेत नोंदणी मिळवण्याचा प्रयत्न झाला होता.
माहिम हलवा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.