सोडियम हे धातूरूप मूलद्रव्य आहे. याचे चिन्ह Na असून अणुक्रमांक ११ आहे. हा आवर्त सारणीतील पहिल्या गटात आहे. त्याच्या बाह्य कक्षे मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. सोडियम मृदू, चंदेरी रंगाचा अतिप्रतीक्रियाशील अल्क धातू आहे. तो एक मृदु आहे असल्याने चाकू किंवा सुरीने सहज कापता येतो. तो हवेत उघडा ठेवल्यास तो हवेत उघडा ठेवल्यास हवेबरोबर त्याची अभिक्रिया होते आणि ऑक्साइड तयार होते. हवेबरोबर तो पाण्याबरोबर लगेच अभिक्रिया करतो, म्हणून त्याला केरोसीन मध्ये ठेवतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोडियम
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.