कान्होपात्रा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कान्होपात्रा

(हा लेख कान्होपात्रा या मराठी संत-कवयित्रीविषयी आहे; कान्होपात्रा या नाट्य-अभिनेत्रीसाठी कान्होपात्रा किणीकर उघडा).

सामान्य कुटुंबात जन्मालाआलेल्या आणि विठ्ठल भक्तीवर अभंगरचना करणाऱ्या कान्होपात्रा या इ.स.च्या १५ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत कवयित्री होत्या. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळच्या मंगळवेढा येथे त्यांचे वास्तव्य होते. कर्नाटकातील बिदरच्या बादशहाने मागणी घातली म्हणून कान्होपात्रा यांनी पंढरपूरला विठ्ठलचरणी डोके ठेवून प्राण सोडले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →