वारकरी भजनी मालिका aap (android)
या वारकरी भजनी मालिकेत वारकरी संतांचे अनेक अभंग आहेत
शिवाय शोधतांना वेळ लागत नाही कारण ते अभंग अकारविल्हे असून देवनागरी व रोमन लिपीत आहेत.
कोणताही अभंग फक्त अवघ्या ५ सेकंदात सापडतो. ही भजनी मालिका ह.भ.प. धनंजय महाराज मोरे यांनी तयार केली असून ती मोफत आहे
या भजनी मालिकेत
वारकरी भजनी मालिका
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!