शंकर वामन दांडेकर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

प्राचार्य शंकर वामन दांडेकर (प्रचलित नांवे सोनोपंत दाण्डेकर, वा सोनुमामा दांडेकर, किंवा मामासाहेब दांडेकर) (जन्म : एप्रिल २०, १८९६ - - जुलै ९, १९६८) हे महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →