सदानंद मोरे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

डॉ. सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून, १९५२) हे मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →