संत नामदेव महाराज (जन्म: कार्तिक शुद्ध एकादशी शके ११९२ (इ.स.१२७०) समाधी: ३ जुलै १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी ब्रज भाषा भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा नरसी (नामदेव) या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नामदेव
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.