सॉन-ए-लावार

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सॉन-ए-लावार

सॉन-ए-लावार (फ्रेंच: Saône-et-Loire) हा फ्रान्स देशाच्या बूर्गान्य प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या सॉन व लावार ह्या नद्यांवरून त्याचे नाव पडले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →