ऑत-सॉन

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ऑत-सॉन

ऑत-सॉन (फ्रेंच: Haute-Saône) हा फ्रान्स देशाच्या फ्रांश-कोंते प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पूर्व भागात वसला असून येथील सॉन नदीवरून ह्याचे नाव देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →