फ्रांश-कोंते

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

फ्रांश-कोंते

फ्रांश-कोंते (फ्रेंच: Franche-Comté) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पूर्व भागात स्वित्झर्लंड देशाच्या सीमेवर वसला आहे. बेझॉंसों ही फ्रांश-कोंते प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१६ साली बूर्गान्य व फ्रांश-कोंते हे दोन प्रदेश एकत्रित करून बूर्गान्य-फ्रांश-कोंते ह्या नव्या प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →