मेन-एत-लावार (फ्रेंच: Maine-et-Loire) हा फ्रान्स देशाच्या पेई दाला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पश्चिम भागात भूतपूर्व मेन प्रांतात स्थित असल्यामुळे तसेच येथून वाहणाऱ्या लावार नदीवरून ह्याचे नाव मे-एत-लावार असे पडले आहे. ॲंजी हे फ्रान्समधील एक मोठे शहर ह्या विभागाची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मेन-एत-लावार
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!