पेई दाला लोआर (फ्रेंच: Pays de la Loire) हा पश्चिम फ्रान्समधील एक प्रदेश आहे. नॉंत ह्या शहराचे राजकीय महत्त्व वाढवण्यासाठी विसाव्या शतकादरम्यान ह्या कृत्रिम प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. ॲंजी व ले मां ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पेई दा ला लोआर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!