सैलाब (१९९० चित्रपट)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

सैलाब हा १९९० मध्ये दीपक बलराज विज दिग्दर्शित एक भारतीय हिंदी भाषेतील सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये आदित्य पंचोली आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट कान सिमितुम नेरम चा रिमेक आहे.

सरोज खान यांना "हमको आज कल है इंतजार" या गाण्यासाठी माधुरीच्या नृत्यासाठी फिल्मफेरचा सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन पुरस्कार मिळाला. टाईम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या "माधुरी दीक्षितच्या टॉप १० गाण्यांमध्ये" हे गाणे देखील समाविष्ट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →