बागी हा २००० सालचा संजय दत्त, मनीषा कोइराला आणि आदित्य पंचोली अभिनीत भारतीय अॅक्शन नाट्य चित्रपट आहे. हा चित्रपट राजेश कुमार सिंग यांनी दिग्दर्शित केला आहे आणि ७ एप्रिल २००० रोजी हा प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट रॉबर्ट डी नीरो यांच्या अ ब्रॉन्क्स टेल (१९९३) चा रिमेक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बागी (२००० चित्रपट)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.