बागी: अ रिबेल फॉर लव्ह हा १९९० चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक ॲक्शन नाट्य चित्रपट आहे, ज्यामध्ये सलमान खान, नगमा, किरण कुमार आणि शक्ती कपूर यांनी भूमिका केल्या आहेत. हा २१ डिसेंबर १९९० रोजी प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बागी (१९९० चित्रपट)
या विषयावर तज्ञ बना.