जादूगर हा १९८९ चा प्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि निर्मित भारतीय हिंदी भाषेतील काल्पनिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जयाप्रदा, आदित्य पंचोली, अमृता सिंग, अमरीश पुरी आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मेहरा आणि बच्चन यांनी या चित्रपटासाठी आठव्या आणि शेवटच्या वेळी एकत्र काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जादूगर (१९८९ चित्रपट)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.