बेमिसाल

या विषयातील रहस्ये उलगडा.

बेमिसाल हा १९८२ मध्ये देवेश घोष निर्मित आणि हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित नाट्य चित्रपट आहे. हा उत्तम कुमार अभिनीत बंगाली चित्रपट अमी, शे ओ शाखा (१९७५) चा रिमेक आहे, जो आशुतोष मुखर्जी यांच्या त्याच नावाच्या बंगाली कथेवर आधारित होता.

या चित्रपटात अमिताभ बच्चन, विनोद मेहरा, राखी, देवेन वर्मा, अरुणा इराणी आणि ओम शिवपुरी यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत आर.डी. बर्मन यांचे आहे.

बेमिसालचे काही दृश्ये सोनमर्ग, पहलगाम सारख्या काश्मीर खोऱ्यात चित्रित करण्यात आली होती. बेमिसाल हा दहशतवादाच्या आगमनापूर्वी काश्मीरमध्ये चित्रित झालेल्या शेवटच्या काही चित्रपटांपैकी एक होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →