सैतामा प्रांत

या विषयावर तज्ञ बना.

सैतामा प्रांत

सैतामा (जपानी: 埼玉県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे. ह्या प्रांतामधील बव्हंशी शहरे तोक्योची उपनगरे आहेत. सैतामा प्रांत तोक्यो महानगराच्या इतर भागांशी अनेक रेल्वेमार्ग व दृतगती महामार्गांच्या जाळ्याने जोडला गेला आहे.

सैतामा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →