तोचिगी (जपानी: 栃木県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला आहे.
उत्सुनोमिया ही तोचिगी प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
तोचिगी प्रांत
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.