गुन्मा प्रांत

थोडक्यात पण महत्त्वाचे.

गुन्मा प्रांत

गुन्मा (जपानी: 群馬県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →