कानागावा प्रांत

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

कानागावा प्रांत

कानागावा (जपानी: 神奈川県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागातील कांतो प्रदेशामध्ये असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे.

योकोहामा हे जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर कानागावा प्रांताची राजधानी आहे.

कानागावामध्ये कोमोडोर मॅथ्यू पेरी हा सन १८५३-५४ मध्ये आला होता. त्यावेळी त्याने अमेेरिकन सरकारतर्फे जपानशी तहाची बोलणी करून जपानी बंदरांमध्ये अमेरिकन व्यापारी जहाजांना ये-जा करण्याची मुभा मिळवली. या तहाला कानागावाचा तह म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →