सेल्टिक एफ.सी. (इंग्लिश: Celtic Football Club) हा स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८७ साली स्थापन झालेला हा क्लब स्कॉटलंडच्या स्कॉटिश प्रिमियर लीगमधून खेळतो. सेल्टिकने आजवर ४२ वेळा अजिंक्यपद पटकावले असून ग्लासगोमधील रेंजर्स एफ.सी. ह्या फुटबॉल क्लबसोबत त्यांची ऐतिहासिक प्रतिस्पर्धा प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सेल्टिक एफ.सी.
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!