सॅम माणेकशॉ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सॅम माणेकशॉ

फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ (एप्रिल ३, १९१४ - जून २७, २००८) हे भारताचे लष्करप्रमुख होते.

माणेकशॉ भारताचे आठवे सैन्यप्रमुख होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →