गोपाळ गुरुनाथ बेवूर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

गोपाळ गुरुनाथ बेवूर

जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर पीव्हीएसएम (११ ऑगस्ट, १९१६:शिवनी - २४ ऑक्टोबर, १९८९) हे भारतीय सैन्याचे ८ वे लष्कर प्रमुख होते. निवृत्तीनंतर ते डेन्मार्कमधील भारताचे राजदूत होते.

चार दशकांच्या प्रदीर्घ सेवेत जनरल बेवूर यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान लढाईत भाग घेतला आणि नंतर १९६५ मधील दुसऱ्या युद्धादरम्यान तसेच १९७१ मधील तिसऱ्या युद्धादरम्यान दक्षिण कमांडचे प्रभावीपणे नेतृत्व केले. जानेवारी १९७३ मध्ये त्यांनी फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यानंतर लष्करप्रमुख पद घेतले.

१९७२ मध्ये त्यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →