सॅम कुरन

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सॅम कुरन हा इंग्लंड कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने त्याचे कसोटी पदार्पण १ जून २०१८ रोजी पाकिस्तान विरुद्ध केले.

स्थानिक क्रिकेट मध्ये तो सरे काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →